अॅटलांटा महाराष्ट्र मंडळातर्फे वर्षातून ५ प्रमुख कार्यक्रम साजरे केले जातात. अर्थातच वेळोवेळी इतर अनेक कार्यक्रम उदाहरणार्थ नाटके अथवा चित्रपटाचे खेळ, तर कधी काव्यवाचनाची तर कधी गाण्याची महफिल सुद्धा आयोजित करता यावी म्हणून महाराष्ट्र मंडळ नेहेमीच प्रयत्न करत असते.
अनेक दर्जेदार कार्यक्रम तुम्हापर्यंत पोचवणे ज्यातून मनोरंजन आणि बरोबरीने मराठी संस्कृतीची ओळख आपल्या नव्या पिढीला व्हावी, हाच महाराष्ट्र मंडळाचा उद्देश आहे.
गुढीपाडवा
३१ मार्च २०१८
गणेश चतुर्थी
२२ सप्टेंबर २०१८(प्रायोगिक)
नवरात्र
२० ऑक्टोबर २०१८(प्रायोगिक)
दिवाळी
१० नोव्हेंबर २०१८(प्रायोगिक)